Skip to main content

समाजशास्त्र अनुक्रमणिका उपशाखा उपयोजित समाजशास्त्र लिंगभावाचे समाजशास्त्र सामूहिक वर्तनशास्त्र तुलनात्मक समाजशास्त्र लोकसंख्याशास्त्र : लोकसंख्या वाढीचे परिणाम मानवी परिसंस्थाशास्त्र वैद्यकीय समाजशास्त्र औद्योगिक समाजशास्त्र लष्करी समाजशास्त्र राजकीय समाजशास्त्र धार्मिक समाजशास्त्र शहरी समाजशास्त्र ग्रामीण समाजशास्त्र शेतकरी समाजशास्त्र सामाजिक मानसशास्त्र शैक्षणिक समाजशास्त्र न्याय समाजशास्त्र आंतरजालीय समाजशास्त्र माध्यमाचे समाजशास्त्र वर्गांचे आणि जातींचे समाजशास्त्र Marathi project 11 विज्ञानाचे समाजशास्त्र पर्यावरणाचे समाजशास्त्र ज्ञानाचे समाजशास्त्र भारतीय समाजशास्त्रज्ञ सामाजिक संघटना बाह्य दुवे दिक्चालन यादीअमेरिकी सामाजिक संघ (ASA)आंतरराष्ट्रीय सामाजिक संघ (ISA)आफ्रिकी सामाजिक संघ (AfSA)दक्षिण आफ्रिकी सामाजिक संघ (SASAआयरलँड सामाजिक संघटना(SAIऑस्ट्रेलियन सामाजिक संघ (TASAकॅनेडियन सामाजिक संघ (CSA)जर्मन सामाजिक संघ (DGSपोर्तुगाल सामाजिक संस्था (APS) - Associação Portuguesa de Sociologiaब्रिटिश सामाजिक संघ (BSAब्राझील सामाजिक संस्था (SBS) - Sociedade Brasileira de Sociologiaभारतीय सामाजिक संस्था (Insosoयुरोपीय सामाजिक संघ (ESAआंतरराष्ट्रीय इंटरनेट समाजशास्त्रीय समूहSociologically.net,इंटरनेट समाजशास्त्रीसोशियोलॉगसोशियोसाईटसोशॉलोजीसामाजिक विज्ञानपूर्व लंडनमधील संशोधकांचा गटविस्तार करण्याससं

एक ही संदर्भ नसलेले लेखविस्तार विनंतीसामाजिक शास्त्रेसमाजशास्त्र


नवीन सदस्यांना मार्गदर्शनअशुद्धलेखनचर्चापानावरमानववंशशास्त्रभाषाशास्त्रराज्यशास्त्रइतिहाससंख्याशास्त्रऑगस्ट कॉम्ट












समाजशास्त्र




विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून






Jump to navigation
Jump to search








Broom icon.svg


या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.









Imbox content.png

ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो. सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास व संख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो. यामध्ये लोकांच्या जिवनाचे वास्तव चित्रणचे रुप रेखाटले जाते. लोकांच्या सामाजिक प्रश्नांचे निवारण येथे केले जाते.


ऑगस्ट कॉम्ट (August Comte) हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो. इ.स. १८३९मध्ये त्याने सामाजिक भाषणात आणि नंतर Positive philosophy या ग्रंथात "समाजशास्त्र" या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला होता..




अनुक्रमणिका





  • उपशाखा


  • उपयोजित समाजशास्त्र


  • लिंगभावाचे समाजशास्त्र


  • सामूहिक वर्तनशास्त्र


  • तुलनात्मक समाजशास्त्र


  • लोकसंख्याशास्त्र : लोकसंख्या वाढीचे परिणाम


  • मानवी परिसंस्थाशास्त्र


  • वैद्यकीय समाजशास्त्र


  • औद्योगिक समाजशास्त्र


  • १० लष्करी समाजशास्त्र


  • ११ राजकीय समाजशास्त्र


  • १२ धार्मिक समाजशास्त्र


  • १३ शहरी समाजशास्त्र


  • १४ ग्रामीण समाजशास्त्र


  • १५ शेतकरी समाजशास्त्र


  • १६ सामाजिक मानसशास्त्र


  • १७ शैक्षणिक समाजशास्त्र


  • १८ न्याय समाजशास्त्र


  • १९ आंतरजालीय समाजशास्त्र


  • २० माध्यमाचे समाजशास्त्र


  • २१ वर्गांचे आणि जातींचे समाजशास्त्र Marathi project 11


  • २२ विज्ञानाचे समाजशास्त्र


  • २३ पर्यावरणाचे समाजशास्त्र


  • २४ ज्ञानाचे समाजशास्त्र


  • २५ भारतीय समाजशास्त्रज्ञ


  • २६ सामाजिक संघटना


  • २७ बाह्य दुवे




उपशाखा


समाजशास्त्रात अनेक उपशाखा आहेत
समाजशास्त्रात विविध समस्या घेऊन अभ्यास केला जातो. समाजशास्त्रात अनेक शास्त्रज्ञांनी विविध सिद्धान्त मांडला आहे यांमध्ये त्यांनी आपले विचार मांडले आहे. तसेच त्यांनी ग्रामीण व शहरी भागाचा अभ्यास समाजशास्त्रात केला आहे. सामाजिक चळवळी व त्यांचा समस्या समाजशास्त्रात मांडल्या आहेत.



उपयोजित समाजशास्त्र



लिंगभावाचे समाजशास्त्र



सामूहिक वर्तनशास्त्र



तुलनात्मक समाजशास्त्र



लोकसंख्याशास्त्र : लोकसंख्या वाढीचे परिणाम



मानवी परिसंस्थाशास्त्र



वैद्यकीय समाजशास्त्र



औद्योगिक समाजशास्त्र



लष्करी समाजशास्त्र


  • सैन्याची विचारसरणी

  • सैन्याची अंतर्गत एकी

  • सैनिकी वृत्ती आणि सैनिकी सावधानता

  • सैन्यामधील स्त्रियांचे स्थान

  • सैन्याच्या औद्योगिक व शैक्षणिक परिसरांतील जीवन

  • सेना - संस्था आणि संरचना

  • सैन्याची सततची युद्धाची तयारी


राजकीय समाजशास्त्र



धार्मिक समाजशास्त्र



शहरी समाजशास्त्र



ग्रामीण समाजशास्त्र


भारतीय ग्रामीण समाजशास्त्रात भारतातील ग्रामीण संरचनांचा, जातिव्यवस्थेचा, गावाच्या आर्थिक आणि राजकीय संरचनांचा अभ्यास केला जातो.


मराठी ग्रामीण समाजशास्त्राच्या सुरुवातीच्या अभ्यासाठी वरदा प्रकाशनाने पुनःप्रकाशित केलेले त्र्यंबक नारायण अत्रे यांचे गावगाडा हे पुस्तक उपयुक्त आहे. शेती हा ग्रामीण जीवनाचा पाया आहे.



शेतकरी समाजशास्त्र


ग्रामीण भागातील शेतकरी जीवनशैलीचा यामध्ये समावेश असतो.



सामाजिक मानसशास्त्र


== सैद्धान्तिक समाजशास्त्र == hellman dorcel



शैक्षणिक समाजशास्त्र



न्याय समाजशास्त्र



आंतरजालीय समाजशास्त्र



माध्यमाचे समाजशास्त्र



वर्गांचे आणि जातींचे समाजशास्त्र Marathi project 11



विज्ञानाचे समाजशास्त्र



पर्यावरणाचे समाजशास्त्र



ज्ञानाचे समाजशास्त्र


कार्ल मेनहिंम ज्यांनी ज्ञानाचे समाजशास्त्र ह्या शाखेला जन्म दिला ही ज्ञानाच्या अस्तित्वाचा शोध घेणारी शाखा आहे.[१] म्हणजेच व्यक्तींच्या सामाजिक अस्तित्वाच्या माध्यमांतून सामाजिक विश्व आणि ज्ञान यांमधील नाते ठरते. याचाच अर्थ असा की, विशिष्ट सामाजिक गटाच्या कल्पना त्या गटाच्या सामाजिक संरचनेतील स्थानाशी संबंधित असतात. कार्ल मार्क्सने सामाजिक वर्गाच्या त्याच्या विश्लेषणामध्ये त्याने कल्पनांचे नाते सामाजिक वर्गाशी जोडले आहे; याचाच अर्थ असाही होतो की, ज्ञानाच्या विचारविश्वाच्या समाजशास्त्राची मांडणी मेनहिंमने त्याच्या आधीच्या अनेक समाजशास्त्राच्या अभ्यासकांच्या कार्याचा आधार घेऊन केली आहे. मर्टनने(१९५७) केलेल्या व्याख्येनुसार, ज्ञानाचे समाजशास्त्र हे कल्पनांचा किंवा वैचारिक व्यवहारांचा पद्धतशीर अभ्यास करते.[२]



भारतीय समाजशास्त्रज्ञ


  • आर. के. मुखर्जी

  • इरावती कर्वे

  • ए. आर. देसाई

  • एम. एन. श्रीनिवास

  • एस. सी. दुबे

  • जी. एस. घुर्ये

  • डी. पी. मुखर्जी

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर




सामाजिक संघटना


  • अमेरिकी सामाजिक संघ (ASA)

  • आंतरराष्ट्रीय सामाजिक संघ (ISA)

  • आफ्रिकी सामाजिक संघ (AfSA)


  • दक्षिण आफ्रिकी सामाजिक संघ (SASA)


  • आयरलँड सामाजिक संघटना(SAI)


  • ऑस्ट्रेलियन सामाजिक संघ (TASA)

  • कॅनेडियन सामाजिक संघ (CSA)


  • जर्मन सामाजिक संघ (DGS)

  • पोर्तुगाल सामाजिक संस्था (APS) - Associação Portuguesa de Sociologia


  • ब्रिटिश सामाजिक संघ (BSA)

  • ब्राझील सामाजिक संस्था (SBS) - Sociedade Brasileira de Sociologia


  • भारतीय सामाजिक संस्था (Insoso)


  • युरोपीय सामाजिक संघ (ESA)


बाह्य दुवे



  • आंतरराष्ट्रीय इंटरनेट समाजशास्त्रीय समूह, सामाजिक व्यवहारांचे अध्ययन करणारा एक इंटरनेट आधारित गट


  • Sociologically.net, एक आंतरराष्ट्रीय सामाजिक समुदाय


  • इंटरनेट समाजशास्त्री, समाजशास्त्र विद्यार्थ्यांसाठी आंतरजालीय शोध कसा घ्यावा हे शिकवणारा मोफत कार्यक्रम


  • सोशियोलॉग - समाजशास्त्र निर्देशिका


  • सोशियोसाईट - समाजशास्त्र निर्देशिका - २


  • सोशॉलोजी, समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांचा एक ई-फोरम

  • सामाजिक विज्ञान

  • [http://www.uel.ac.uk/hss/research/intern_soc_sci_study.htm सामाजिक विज्ञानाचे अध्ययन करणारा आंतरराष्ट्रीय गट


  • [१] नोत्र दाम विश्वविद्यालयाचा समाजशास्त्र ओपन कोर्सवेअर

  • पूर्व लंडनमधील संशोधकांचा गट







Wiki letter w.svg


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


  1. ^ Goodman, D. J., & Ritzer, G. (2004). Classical sociological theory.


  2. ^ Merton, R. K. (1973). The sociology of science: Theoretical and empirical investigations. University of Chicago press.




"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=समाजशास्त्र&oldid=1677187" पासून हुडकले










दिक्चालन यादी


























(window.RLQ=window.RLQ||[]).push(function()mw.config.set("wgPageParseReport":"limitreport":"cputime":"0.084","walltime":"0.127","ppvisitednodes":"value":383,"limit":1000000,"ppgeneratednodes":"value":0,"limit":1500000,"postexpandincludesize":"value":27962,"limit":2097152,"templateargumentsize":"value":5819,"limit":2097152,"expansiondepth":"value":7,"limit":40,"expensivefunctioncount":"value":0,"limit":500,"unstrip-depth":"value":0,"limit":20,"unstrip-size":"value":170,"limit":5000000,"entityaccesscount":"value":0,"limit":400,"timingprofile":["100.00% 73.661 1 -total"," 47.95% 35.318 1 साचा:सामाजिकशास्त्र_शाखा"," 41.14% 30.304 1 साचा:Navbox"," 28.58% 21.049 1 साचा:बदल"," 24.99% 18.410 3 साचा:चौकट"," 7.50% 5.522 1 साचा:गल्लत"," 5.49% 4.043 1 साचा:विस्तार"," 4.86% 3.581 1 साचा:संदर्भहीन_लेख"," 3.20% 2.354 1 साचा:Round_corners"," 3.05% 2.247 1 साचा:Dablink"],"scribunto":"limitreport-timeusage":"value":"0.009","limit":"10.000","limitreport-memusage":"value":765120,"limit":52428800,"cachereport":"origin":"mw1340","timestamp":"20190326110306","ttl":2592000,"transientcontent":false););"@context":"https://schema.org","@type":"Article","name":"u0938u092eu093eu091cu0936u093eu0938u094du0924u094du0930","url":"https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0","sameAs":"http://www.wikidata.org/entity/Q21201","mainEntity":"http://www.wikidata.org/entity/Q21201","author":"@type":"Organization","name":"Contributors to Wikimedia projects","publisher":"@type":"Organization","name":"Wikimedia Foundation, Inc.","logo":"@type":"ImageObject","url":"https://www.wikimedia.org/static/images/wmf-hor-googpub.png","datePublished":"2011-08-08T01:36:16Z","dateModified":"2019-03-26T11:03:28Z"(window.RLQ=window.RLQ||[]).push(function()mw.config.set("wgBackendResponseTime":120,"wgHostname":"mw1324"););

Popular posts from this blog

How does Billy Russo acquire his 'Jigsaw' mask? Unicorn Meta Zoo #1: Why another podcast? Announcing the arrival of Valued Associate #679: Cesar Manara Favourite questions and answers from the 1st quarter of 2019Why does Bane wear the mask?Why does Kylo Ren wear a mask?Why did Captain America remove his mask while fighting Batroc the Leaper?How did the OA acquire her wisdom?Is Billy Breckenridge gay?How does Adrian Toomes hide his earnings from the IRS?What is the state of affairs on Nootka Sound by the end of season 1?How did Tia Dalma acquire Captain Barbossa's body?How is one “Deemed Worthy”, to acquire the Greatsword “Dawn”?How did Karen acquire the handgun?

Личност Атрибути на личността | Литература и източници | НавигацияРаждането на личносттаредактиратередактирате

A sequel to Domino's tragic life Why Christmas is for Friends Cold comfort at Charles' padSad farewell for Lady JanePS Most watched News videos